Posts

Showing posts from January, 2018

कर्मवीर भाऊराव पाटील.

Image
                                         कर्मवीर भाऊराव पाटील . जन्म : - २२ सप्टेंबर १८८७ - कुंभोज ता . हातकणन्गले जि . कोल्हापूर . आईचे नाव : - गंगुबाई  वडील : - पायगोंडा बालपणी ' वारणेचा वाघ ' सत्याप्पा भोसले यांचा प्रभाव -- त्यामुळेच दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पेटून उठले . कर्मवीरांनी इस्लामपूरच्या ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या महार विद्यार्थ्याला कोल्हापुरात आणून आर्थिक मदत - पुढे हाच विद्यार्थी ' मूकनायक ' चा संपादक झाला . १९०९ - आदक्या यांच्याशी विवाह      - दुधगाव ता . वाळवे जि . सातारा येथे ' दुधगाव विद्यार्थी आश्रम ' स्थापन ४ ऑक्टोबर १९१९ - रयत शिक्षण संस्थे ची स्थापना  -- श्रम, स्वावलंबन व समता १९२४ - सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर - सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस स्थापन -- उद्घाटनास महात्मा गांधी १९३२ - पुणे - Union B...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Image
                      डॉ . बाबासाहेब आंबेडकर जन्म : - १४ एप्रिल १८९१ -- MP मध्ये महु या गावी मूळ गाव : - आंबवडे ता. दापोली . जि . रत्नागिरी मूळ आडनाव : - सकपाळ आईचे नाव :- भीमाबाई ३१ जानेवारी १९२० - मूकनायक ( पाक्षिक ) २१ व २२ मार्च १९२० - माणगाव - दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद - शाहू महाराज प्रमुख पाहुणे तर आंबेकर अध्यक्ष जून १९२० - नागपूर - अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद - अध्यक्ष शाहू महाराज - आंबेडकर प्रमुख पाहुणे . फेब्रुवारी १९२२ - दिल्ली - अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद - अध्यक्ष शाहू महाराज - 'डॉ . अम्बेकारांचा आदर्श समोर ठेवा , त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा' . डिसेंबर १९२३ - पुणे - मुंबई इलाखा अस्पृश्यता परिषद     ९ मार्च १९२४ - दामोदर ठाकरसी सभागृह परळ , मुंबई येथे सभा - या सभेतील ठरावानुसार ३० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन - कार्यकारी अध्यक्ष डॉ . आंबेडकर, सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड, ...

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Image
                                          विठ्ठल रामजी शिंदे जन्म : - २३ एप्रिल १८७३ - कर्नाटकात जामखिंडी येथे आईचे नाव : - यमुनाबाई १८९१ - मॅट्रीक उत्तीर्ण १८९३-९४ - फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे शिक्षण जेम्स मिल व लॉर्ड मेकॉले यांचे साहित्य पुणे येथे वाचण्यात आल्यामुळे ते नास्तिकवादाकडे ओढले गेले . १८९८ - BA --- १८९९ - LLB साठी मुंबईला गेले . १८९८ - पुणे येथे प्रार्थना समाजातील न्या . रानडे व भांडारकरांच्या सहवासात आले . - प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून कर्नाटक, ओडिशा , बेंगाल , बिहार , मद्रास येथे प्रचार केला .   १९०१ - ०३ - पाली भाषा व बौध्द धर्माच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले . सप्टेंबर १९०३ - अमस्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले . या परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म या निबंध वाचला . १८ ऑक्टोबर १९०६ - मु...

राजर्षी शाहू महाराज

Image
                       राजर्षी शाहू महाराज जन्म : - २६ जून १८७४ -- कागल येथे आईचे नाव : - राधाबाई मूळ नाव : - यशवंत जयसिंगराव घाटगे  कोल्हापूरचे राजे शिवाजी VI यांना अपत्य नव्हते. -- २५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगर येथील किल्ल्यात इंग्रजांच्या कैदेत असताना मरण पावले . -- त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले   १८८५-८९ - राजकोट येथे महाविद्यालयीन शिक्षण १८९० - ९४ - धारवाड येथे शिक्षण १ एप्रिल १८९१ - लक्ष्मीबाई सोबत विवाह २ एप्रिल १८९४ - कोल्हापूर राज्याची सूत्रे हाती घेतली . १८९५ - शाहूपुरी येथे व्यापार पेठ सुरु केली . ऑक्टोबर १८९९ - वेदोक्त प्रकरण १९०२ - मागास लोकांसाठी ५०% आरक्षण १९०६ - शाहू छत्रपती स्पिनिंग व विव्हिंग मिल ची स्थापना १९०७ - कोल्हापूर - अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी मिस . क्लार्क होस्टे ल तर मराठा               वि...

लोकमान्य टिळक

Image
                                                लोकमान्य टिळक जन्म : - २३ जुलै १८५६ -- रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे आई :-  पार्वतीबाई १८६९-७२ - मॅट्रीक - पुण्यातील सिटी स्कूल मध्ये    १८७१ - सत्यभामा यांच्याशी विवाह १८७६ - डेक्कन कॉलेज पुणे येथे गणित विषयात BA १८७७ - MA साठी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये प्रवेश - पण अनुत्तीर्ण १८७९ - LLB पूर्ण १ जानेवारी १८८० - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना १८८२ - कोल्हापूर प्रकरणात आगरकरांसोबत डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसाची शिक्षा २४ ऑक्टोबर १८८४ - पुणे येथे गद्रे यांच्या वाड्यात सर विल्यम वेडरबर्ग यांच्या अध्यक्षतेत सभा - या सभेत वसंत आपटे यांनी डेक्कन एजुकेशन सोसायटी ( DES ) स्थापनेचा ठराव मांडला २ जानेवारी १८८५ - DES ने फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली . सोसायटीचे कार्यवाहक वामनराव आपटे हे कॉले...

धोंडो केशव कर्वे

Image
                      महर्षी धोंडो केशव कर्वे जन्म :- १८ एप्रिल १८५८ -- रत्नागिरी जिल्ह्यात शेरवली येथे आईचे नाव :- लक्ष्मीबाई प्राथमिक शिक्षण मुरुड येथे १८७३ - राधाबाई यांच्याशी विवाह - १८९१ त्यांच्या मृत्यूनंतर ११ मार्च १८९३ रोजी           त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या मुंबई येथील शारदा आश्रमातील गोदुबाई या           विधवेशी विवाह - "आनंदीबाई "   १८८१ - मॅट्रीक उत्तीर्ण १८८१ - फर्ग्युसन कॉलेज - गणिताचे प्राध्यापक १८८४ - विल्सन कॉलेज मुंबई - गणित विषय घेऊन BA ३१ डिसेंबर १८९३ - विदर्भातील वर्धा येथे "विधवा विवाहोत्तेजक मंडळी " ची वासुदेव         परांजपे यांच्या घरी स्थापना १८९५ - विधवा विवाहोत्तेजक मंडळीचे नाव बदलून ' विधवा विवाह प्रतिबंधक                 निवारक मंडळी ' १८ जून १८९६ - सदाशिव पेठेत रावबहाद्दूर ...