लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक
- जन्म:- २३ जुलै १८५६ -- रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे
- आई:- पार्वतीबाई
- १८६९-७२ - मॅट्रीक - पुण्यातील सिटी स्कूल मध्ये
- १८७१ - सत्यभामा यांच्याशी विवाह
- १८७६ - डेक्कन कॉलेज पुणे येथे गणित विषयात BA
- १८७७ - MA साठी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये प्रवेश - पण अनुत्तीर्ण
- १८७९ - LLB पूर्ण
- १ जानेवारी १८८० - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
- १८८२ - कोल्हापूर प्रकरणात आगरकरांसोबत डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसाची शिक्षा
- २४ ऑक्टोबर १८८४ - पुणे येथे गद्रे यांच्या वाड्यात सर विल्यम वेडरबर्ग यांच्या अध्यक्षतेत सभा - या सभेत वसंत आपटे यांनी डेक्कन एजुकेशन सोसायटी (DES) स्थापनेचा ठराव मांडला
- २ जानेवारी १८८५ - DES ने फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
- सोसायटीचे कार्यवाहक वामनराव आपटे हे कॉलेजचे प्राचार्य होते त्यांच्या मृत्यूनंतर गो. ग. आगरकर हे प्राचार्य झाले
- १८८८ - पासून केसरीचे संपादक
- १८९० - DES व फर्ग्युसन कॉलेजमधील प्राध्यापकपदाचा राजीनामा
- १८९३ - गणेशोत्सवाची सुरुवात केली -- विंचूरकर यांच्या वाड्यात पहिला गणपती बसविला
- १८९४ - मुंबई गिरगाव येथे गणेशोत्सवास सुरुवात
- १८९५ - शिवाजी महाराज जन्मोत्सव सुरु केला
- १८९५ - टिळकांनी सार्वजनिक सभेच्या कार्यकारिणीवर बहुमताने ताबा मिळवला
- १८९५ - लातूर येथे जिंनिग-प्रेसिंग मिलचे भूमिपूजन - मिलचे मालक टिळकांचे भाचे
- १८९५ - टिळकांच्या हस्ते लातूर येथील केशवराव मंदिरात पहिला गणेशोत्सव
- २६ जुलै १८९७ - दीड वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा
- १९०१-०२ वेदोक्त प्रकरणात केसरीतून शाहू महाराजांवर टीका
- २२ जुलै १९०८ - रोजी त्यांनी न्या. दावर यांनी ६ वर्ष काळ्या पाण्याची सजा व एक हजार रुपये दंड सुनावला - मंडाले तुरुंगात रवानगी - गीता रहस्य या ग्रंथाची रचना
- १ ऑगस्ट १९२० रोजी मृत्यू
- पुस्तके:- ओरायन, आर्क्टिक होम ऑफ वेदाज, गीता रहस्य, The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित),
- त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात
- छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप यांचा प्रभाव
- Famous Quotes of Lokamanya :-
|
|
|
|
|
#BharatStudyForum
#bharatstudyforum |
Comments
Post a Comment