धोंडो केशव कर्वे
महर्षी धोंडो केशव कर्वे
- जन्म:- १८ एप्रिल १८५८ -- रत्नागिरी जिल्ह्यात शेरवली येथे
- आईचे नाव:- लक्ष्मीबाई
- प्राथमिक शिक्षण मुरुड येथे
- १८७३ - राधाबाई यांच्याशी विवाह - १८९१ त्यांच्या मृत्यूनंतर ११ मार्च १८९३ रोजी त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या मुंबई येथील शारदा आश्रमातील गोदुबाई या विधवेशी विवाह - "आनंदीबाई"
- १८८१ - मॅट्रीक उत्तीर्ण
- १८८१ - फर्ग्युसन कॉलेज - गणिताचे प्राध्यापक
- १८८४ - विल्सन कॉलेज मुंबई - गणित विषय घेऊन BA
- ३१ डिसेंबर १८९३ - विदर्भातील वर्धा येथे "विधवा विवाहोत्तेजक मंडळी" ची वासुदेव परांजपे यांच्या घरी स्थापना
- १८९५ - विधवा विवाहोत्तेजक मंडळीचे नाव बदलून 'विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी'
- १८ जून १८९६ - सदाशिव पेठेत रावबहाद्दूर भिडे यांच्या वाड्यात 'अनाथ बालीकाश्रामाची' स्थापना
- १८९९ - गोरे यांच्या वाड्यात आश्रमाची खरी सुरुवात - प्लेगच्या साथीमुळे -- हिंगणे येथे स्थलांतर
- ४ मार्च १९०७ - पुणे येथील लाकडी पुलाजवळ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जुन्या व प्रशस्त वाड्यात महिला विद्यालय सुरु केले - हे महाविद्यालय सुद्धा हिंगणे येथे स्तलांतरित केले
- ४ मार्च १९०८ - 'निष्काम कर्ममठाची स्थापना - कर्वे, मथुराबाई उचगावकर व नारायण महादेव आठवले यांनी संस्थेला वाहून घेण्याची शपथ घेतली.
- १९१५ - अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय व निष्काम कर्म मठ यांच्या सेवक सेविकांना एकत्र करून हिंगणे येथे 'महिला आश्रमाची' सुरुवात केली.
- ३ जून १९१६ - कर्वेनी पुणे येथे महिला विद्यापीठ सुरु केले
- १९१७ - विद्यापीठाच्या वतीने अध्यापिका विद्यालय सुरु
- १९२० - सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी महिला विद्यापीठाला आपल्या आईचे नाव देण्याच्या मोबदल्यात २० लाख रुपये देणगी दिली.
- १९२५-२६ मुंबई प्रांताच्या शिक्षण विभागाने त्यांची प्रशंसा केली
- १९३५ - महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरु
- २१ एप्रिल १९४४ - समता संघ स्थापन
- १४ जून १९४६ - 'अनाथ बालीकाश्रामास' ५० वर्षे पूर्ण - संस्थेचे नाव बदलून 'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था'
- १९४९ - SNDT विद्यापीठाला सरकारी मान्यता
- १९५८ - जन्म शताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने कर्वे यांना भारतरत्न दिले.
- ९ नोव्हेंबर १९६२ - हिंगणे येथे कर्वे यांचा मृत्यू.
- पुस्तके:- आत्मवृत्त (आत्मचरित्र), Looking Back (Biography)
#BharatStudyForum
#bharatstudyforum
#bharatstudyforum
Comments
Post a Comment