कर्मवीर भाऊराव पाटील.
कर्मवीर भाऊराव पाटील.
- जन्म:- २२ सप्टेंबर १८८७ - कुंभोज ता. हातकणन्गले जि. कोल्हापूर.
- आईचे नाव:- गंगुबाई वडील:- पायगोंडा
- बालपणी 'वारणेचा वाघ' सत्याप्पा भोसले यांचा प्रभाव -- त्यामुळेच दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पेटून उठले.
- कर्मवीरांनी इस्लामपूरच्या ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या महार विद्यार्थ्याला कोल्हापुरात आणून आर्थिक मदत - पुढे हाच विद्यार्थी 'मूकनायक' चा संपादक झाला.
- १९०९ - आदक्या यांच्याशी विवाह
- - दुधगाव ता. वाळवे जि. सातारा येथे 'दुधगाव विद्यार्थी आश्रम' स्थापन
- ४ ऑक्टोबर १९१९ - रयत शिक्षण संस्थेची स्थापना -- श्रम, स्वावलंबन व समता
- १९२४ - सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर - सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस स्थापन -- उद्घाटनास महात्मा गांधी
- १९३२ - पुणे - Union Boarding House
- आंबेडकरांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या स्मरणार्थ सातारा येथे हायस्कूल
- १९३५ - सातारा 'सिल्व्हर जुबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज' सुरु
- १९४० - महाराजा सयाजीराव गायकवाड नावाने माध्यमिक शाळा सातारा येथे सुरु केली.
- १९४७ - छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
- रयत शिक्षण संस्था -- 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद'
- कमवा व शिका योजना
- मृत्यू:- ९ मे १९५९
#bharatstudyforum
Comments
Post a Comment