उत्तरेकडील प्राचीन राज्ये
उत्तरेकडील प्राचीन राज्ये उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयास आली इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन सम्राट अशोकाच्याया मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरु शेवटचा मौर्य राजा ब्रिहद्रथचा पराभव त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला इंडो-ग्रीक सत्ता:- भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य मिनँडर राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आपणास आढळतो मिनँडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंड पर्यंत त्याने नागसेन या भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर प्रश्नोत्तरे स्वरूपी चर्चा केली यातून "मिलिंद पन्हो" म्हणजे मिलिंदचे प्रश्न ग्रंथाची निर्मिती झाली इंडो-ग्रीकानंतर वायव्य भागात शक-पहलव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वाऱ्या करून छोटी राज्ये स्थापन केली कुशाण राजसत्ता:- शक- पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात "कुशाण" भारतात आले सम्राट कनिष्क हा कुशानांचा प्रसिद्ध राजा होता त्याचे राज्य काबुलपासून वाराणसीपर्यंत होते त्याने सोन्याची व तांब्याची नाणी निर्माण केली नाण्यावर एका बाजूस कनिष्कची प्रतिमा आणि बाजूला "शाओ नाणो शाओ कनेष्की...
Drul
ReplyDelete