गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर
- जन्म:- १४ जुलै १८५६ ला कऱ्हाडजवळ टेंभू या गावी
- आईचे नाव:- सरस्वती
- १८६९-७१ - रत्नागिरी येथे पाचवी पर्यंत शिक्षण
- १८७२ - कर्हाड येथे कम्पाउंडर ची नोकरी
- १८७२ - शिक्षणासाठी अकोला येथे
- १८७७ - अम्बुताई फडके यांच्याशी विवाह
- १८७८ - डेक्कन कॉलेज, पुणे येथे B.A.
- १८८१ - इतिहास व तत्त्वज्ञान विषयात M.A.
- न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षक
- फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य
- १८८१-१८८७ केसरी चे संपादक
- ४ जानेवारी १८८१ - केसरी ची सुरुवात
- १८८२ - कोल्हापूर प्रकरणात टिळकांसोबत डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवस शिक्षा
- १८८८ - सुधारक हे वृत्तपत्र सुरु केले --- १८९५ मध्ये मृत्यू पर्यंत
- १८८० - आगरकर, चिपळूणकर, व टिळक यांनी न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली
- १८८४ - टिळकांच्या सहकार्याने डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना
- त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला
- बुद्धीवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला
- व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार, स्वयंवर विवाह पद्धतीचा पुरस्कार
- जरठ विवाहास विरोध
- व्यसन मुक्तीसाठी लेख लिहून जागृती केली
- त्यांना मूर्तीपूजा अमान्य होती
- संमती वयाच्या बिलाचा पुरस्कार केला
- १७ जून १८९५ ला वयाच्या ४० व्या वर्षी निधन
- पुस्तके: फुटके नशीब (आत्मचरित्र), अलंकार मीमांसा, विकार विलसित, डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस
#BharatStudyForum
Comments
Post a Comment