MPSC Raja Seva Book List
MPSC राज्य सेवा परीक्षेसाठी पुस्तकांची यादी
राज्य सेवा पूर्व परीक्षा:
पेपर १ :
इतिहास-
- शालेय पुस्तके ५, ८, ११
- आधुनिक भारताचा इतिहास : ग्रोवर आणि बेल्हेकर, जयसिंग पवार,
- Spectrum Publication चे A brief History of Modern India
- Indias struggle for Independence - Bipin Chandra (Marathi)
भूगोल-
- शालेय पुस्तके ४ थी ते १२ वी
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल - K'Sagar
- नकाशे - Black Swan नवनीत
राज्यशास्त्र-
- शालेय पुस्तके - ११ वी व १२ वी
- भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव
- पंचायतराज- के'सागर
अर्थशास्त्र-
- शालेय पुस्तके - ११ वी व १२ वी
- भारतीय अर्थव्यवस्था- डॉ. किरण देसले
- महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी
सामान्य विज्ञान -
पर्यावरण -
- शालेय पुस्तके - ११ वी १२ वी पर्यावरण
- पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी/ ज्ञानदीप अकादमी
चालू घडामोडी-
- वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,महाराष्ट्र टाइम्स
- चालू घडामोडी मासिक- चाणक्य मंडल, स्टडी सर्कल
- शासकीय- लोकराज्य, कुरुक्षेत्र, योजना.
पेपर २:
- CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल
- राज्यसेवा C-SAT गाईड- K'Sagar
- व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal
राज्य सेवा मुख्य परीक्षा :
पेपर I: मराठी व इंग्रजी descriptive
पेपर II: मराठी व इंग्रजी व्याकरण
मराठी व्याकरण : मो. रा. वालाम्बे
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सूरी
Wren and Martin
पेपर III: सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सूरी
Wren and Martin
पेपर III: सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
पेपर IV: सामान्य अध्ययन दोन -- भारतीय संविधान व भारतीय राजकारण
(महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
(महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
- भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
- भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव भाग १ व २
- Parliament of India
- Constitution of India
पेपर V: सामान्य अध्यन तिन -- मानव संसाधन व मानवी हक्क
- मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- शासनाच्या विविध विभागाचे अहवाल
- मानवी हक्क - के.सागर
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - २
पेपर VI: सामान्य अध्यन चार -- अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र
आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- अर्थशास्त्र- देसले/ कोळंबे
- विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
shaley pustake manjhe .. state gov ki NCERT
ReplyDeleteMaharashtra state board
Deleteमहाराष्ट्र State board
Delete