भारताच्या राज्य घटनेची ठळक वैशिष्ट्य भारताच्या घटनेची महत्वाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील: सर्वात मोठी लिखित घटना लिखित राज्यघटना एक दस्तऐवज स्वरूपात असते एका निश्चित तारखेपासून अमलात येते अमेरिकेची राज्यघटना पहिली लिखित राज्यघटना आहे ब्रिटनची राज्यघटना लिखित नाही म्हणजेच अलिखित आहे 1949 च्या मूळ राज्यघटनेत एक प्रास्तविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. सध्या भारतीय राज्यघटनेत एक प्रास्ताविका, 25 भाग, 459 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. संघराज्य आणि राज्यांसाठी एकच घटना असल्यामुळे राज्यघटना सर्वात मोठी झाली आहे. विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना सुमारे 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून महत्वाच्या तरतुदी घेण्यात आल्या आहेत घटनेचा संरचनात्मक भाग भारत सरकारचा कायदा 1935 वर आधारित आहे कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी, ई देशांकडून देखील काही कलमे घेण्यात आली आहेत. यामुळेच भारताची घटना 'उसनी घटना', 'ठिगळ्यांचे कार्य', 'पश्चिमेचे अनुकरण' अश्याप्रकारची टीका केली जाते मात्र हि टीका चु...
उत्तरेकडील प्राचीन राज्ये उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयास आली इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन सम्राट अशोकाच्याया मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरु शेवटचा मौर्य राजा ब्रिहद्रथचा पराभव त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला इंडो-ग्रीक सत्ता:- भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य मिनँडर राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आपणास आढळतो मिनँडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंड पर्यंत त्याने नागसेन या भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर प्रश्नोत्तरे स्वरूपी चर्चा केली यातून "मिलिंद पन्हो" म्हणजे मिलिंदचे प्रश्न ग्रंथाची निर्मिती झाली इंडो-ग्रीकानंतर वायव्य भागात शक-पहलव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वाऱ्या करून छोटी राज्ये स्थापन केली कुशाण राजसत्ता:- शक- पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात "कुशाण" भारतात आले सम्राट कनिष्क हा कुशानांचा प्रसिद्ध राजा होता त्याचे राज्य काबुलपासून वाराणसीपर्यंत होते त्याने सोन्याची व तांब्याची नाणी निर्माण केली नाण्यावर एका बाजूस कनिष्कची प्रतिमा आणि बाजूला "शाओ नाणो शाओ कनेष्की...
Whatsapp group tests: नमस्कार मित्रानो, आपल्या आजपर्यंत झालेल्या daily quiz च्या लिंक्स नियमितपणे आपल्या ब्लॉगवर update केल्या जातील. आपण कधीही या लिंक्सवरून टेस्ट पुन्हा देऊ शकता आणि जास्तीतजास्त तयारी करण्यास आपल्याला मदत होईल अशी आशा बाळगतो. ज्यांनी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन केला नाही त्यांच्यासाठी लिंक: click here to join Whatsapp group WhatsApp Group 2 Telegram Group 1. प्राचीन भारत प्रश्न संच: https://goo.gl/Y8r34x 2. समाजसेवक प्रश्न संच: https://goo.gl/BBRi9p 3. मार्गदर्शक तत्वे प्रश्न संच: https://goo.gl/6E2La2 4. राज्यघटना प्रश्न संच: https://goo.gl/ELi4Dh 5. मध्ययुगीन भारत: https://goo.gl/YrkQir 6. वीकली रिविजन टेस्ट: https://goo.gl/Y73SRC 7. 6वी भूगोल डेली टेस्ट: https://goo.gl/xvKUEY 8.7वी भूगोल डेली टेस्ट: https://goo.gl/9qQz6U 9. 8वी भूगोल टेस्ट: Click here 10. 9वी भूगोल टेस्ट: Click here 11. 10वी भूगोल टेस्ट: Click here 12. 2 डिसेंबर भूगोल रिविजन टेस्ट: Click here 13. 3 डिसेंबर 8वी इतिहास: Click here 14. 4 डिसेंबर 9वी इतिहास: Click here ...
Comments
Post a Comment