भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये
भारताच्या राज्य घटनेची ठळक वैशिष्ट्य भारताच्या घटनेची महत्वाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील: सर्वात मोठी लिखित घटना लिखित राज्यघटना एक दस्तऐवज स्वरूपात असते एका निश्चित तारखेपासून अमलात येते अमेरिकेची राज्यघटना पहिली लिखित राज्यघटना आहे ब्रिटनची राज्यघटना लिखित नाही म्हणजेच अलिखित आहे 1949 च्या मूळ राज्यघटनेत एक प्रास्तविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. सध्या भारतीय राज्यघटनेत एक प्रास्ताविका, 25 भाग, 459 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. संघराज्य आणि राज्यांसाठी एकच घटना असल्यामुळे राज्यघटना सर्वात मोठी झाली आहे. विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना सुमारे 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून महत्वाच्या तरतुदी घेण्यात आल्या आहेत घटनेचा संरचनात्मक भाग भारत सरकारचा कायदा 1935 वर आधारित आहे कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी, ई देशांकडून देखील काही कलमे घेण्यात आली आहेत. यामुळेच भारताची घटना 'उसनी घटना', 'ठिगळ्यांचे कार्य', 'पश्चिमेचे अनुकरण' अश्याप्रकारची टीका केली जाते मात्र हि टीका चु...
Mala questions disat nahit.
ReplyDeleteThis website best works in updated Google Chrome
DeleteI cant see questions
ReplyDeleteThis website best works in updated Google Chrome
Delete