MPSC राज्य सेवा परीक्षेसाठी पुस्तकांची यादी राज्य सेवा पूर्व परीक्षा: पेपर १ : इतिहास- शालेय पुस्तके ५, ८ , ११ आधुनिक भारताचा इतिहास : ग्रोवर आणि बेल्हेकर, जयसिंग पवार, Spectrum Publication चे A brief History of Modern India Indias struggle for Independence - Bipin Chandra (Marathi ) भूगोल- शालेय पुस्तके ४ थी ते १२ वी ...